Social Sciences, asked by nittalapadma6380, 1 year ago

ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे का महत्वाचे आहे?

Answers

Answered by Anonymous
18

कारण ऐतिहासिक वस्तू , इमारती , स्मारके हे आपल्या इतिहासाचे पुरावे आहेत. आपण आपला इतिहास नीट सांभाळून जपून ठेवला पाहिजे. हे ऐतिहासिक वस्तू , इमारती ,स्मारके हे आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचे पुरावे आहेत.

HOPE SO IT WILL HELP U.....

Similar questions