History, asked by sumit862917, 3 months ago

ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव का कोरू नये?​

Answers

Answered by vinitrc1304
2

Answer:

इतिहासकारांनी लिहिलेला प्राचीन इतिहास आपण नेहमीच वाचत असतो. वर्तमान स्थितीत जीर्णावस्थेत असलेल्या व त्यांच्या वाचून आपले काहीही अडत नसलेल्या इमारतींच्या संवर्धन व संरक्षणावर खर्च करण्याची काय जरूरत आहे? असे सकृद्दर्शनी उथळ विचारी लोकांना अथवा या विचाराचे महत्त्व न जाणणाऱ्यांना तसे वाटणे साहजिक आहे; परंतु या विषयाच्या मुळाशी जाऊन विचार केल्यास व या लेखात सुचविलेल्या संकल्पनेवर लक्ष पुरविल्यास ‘इतिहास आणि स्थापत्य लयास जाणे योग्य नव्हे,’ हे लक्षात येईल. महाराष्ट्रात जवळपास ३५०हून अधिक किल्ल्यांची नोंद आहे. गड-किल्ल्यांचे ‘स्थापत्य’ कसे होते व एकेकाळी वैभव पाहिलेल्या; परंतु आज जीर्णावस्थेत पडून असलेला ऐतिहासिक वास्तूवारसा जपण्यासाठी नेमकी उपाययोजना समजून घ्यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होण्याअगोदर जीर्णावस्थेत असलेल्या सद्य गड-किल्ल्यांचा अभ्यास व निरीक्षण करून किल्ल्यांची डागडुजी कशाप्रकारे करणे आवश्यक आहे, याचा ऊहापोह होणे इष्ट व अगत्याचे आहे

if it's right then make it brainliest answer.

Similar questions