Hindi, asked by kalpeshgayakavara, 2 months ago

. अज्ञान भागीदार म्हिजे काय?​

Answers

Answered by goludeshamukh50
3

Answer:

अज्ञान व्यक्तिस भागीदारी पेढीचा सभासद (भागीदार) होता येत नाही. परंतु भागीदारीचा फायदा मिळण्यासाठी त्यास सामील करून घेता येते. भागीदारंचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास अशी अंज्ञान व्यक्ती त्या नुकसानीस व्यक्तिशः जबाबदार असत नाही.

Similar questions