अजम कडा : हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या
दृष्टीने सर्वांत लहान असला, तरी तेथील उताराचे स्वरूप
व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यांमुळे तो स्वतंत्र
विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या
कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची
७९० मी इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने
कमी होते. सावो पावलो ते पोर्तो अॅलेग्रेच्या भागात ही
उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्र कड्यामुळे आग्नेय
व्यापारी वारे अडवले जातात, त्यामुळे अजस्र कड्याच्या
पलीकडे (वातविन्मुख प्रदेश) पर्जन्यछायेचा प्रदेश तयार
होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा
चतुष्कोन असे केले जाते.
किनारी प्रदेश: ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची
किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व
असे दोन विभाग केले जातात. उत्तरेकडील आमापापासून
पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर
अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल, तेथून पुढे दक्षिण
दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल.
उत्तर किनाऱ्यावर अमेझॉनसह अनेक नया येऊन
मिळतात, त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या
किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व सावो मारकोस
उपसागर आहेत. माराजॉ हे मोठे किनारी बेट आहे. ते अॅमेझॉन
व टोकँटिन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झाले आहे.
पूर्वकडील किनाऱ्यावर अनेक लहान नदया येऊन
मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी
अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवर
Answers
Answered by
0
Answer:
what is this I not understand it
Similar questions