Geography, asked by poojasamjiskar, 25 days ago

अजस्त्र कड्यामुळे कोणते वारे अडवले जातात​

Answers

Answered by ayushimohite12178dch
0

Answer:

अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो. (४) अजस्त्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश म्हणजेच पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो.

Similar questions