Ajcha shetkari essay in marathi
Answers
Answered by
5
जमिनीमध्ये पेरणी, लावणी, कापणी करून धान्य आी फळे पिकवणाऱ्या माणासाला "शेतकरी" म्हणतात. शेतकरी शेतात राबून वेगवेगळ्या हंगामांत वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पन्न मिळवतात. ते बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला विकून त्यावर उदरनिर्वाह करतात.वेगवेगळ्या हंगामात शेतकरी वेगवेगळी पिके घेतात. पण आज शेतकरी खूप कमी प्रमाणात आहेत.कारण की आज आपल्या घरी जे धान्ये येत ते फक्त शेतकरीमुळे आपण त्याचे आभार मानले पाहिजे. .
इतिहाससंपादन करा
शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात.
भारतीय शेतकऱ्यांना लागणाऱ्या मूलभूत गोष्टीसंपादन करा
शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी". लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य लोक कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.

Similar questions