History, asked by karishma8116, 2 days ago

अकाली दलाने १९७७ मध्ये केलेल्या आणखी दोन मागण्या

Answers

Answered by utkarshadesai000
6

Answer:

1977 मध्ये अकाली दल पंजाब मध्ये सत्तेवर आला अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यात बरोबर पंजाबला नदी पाणीवाटपात पाणी वाढवून द्या व अमृतसर शहरात पवित्र शहर किताब द्या अशा दोन मागण्या केल्या

Explanation:

hope it helps.

pls mark me as a brainalist.

Similar questions