Geography, asked by Abhiww, 1 month ago

अक्शयवुत्त व रेखावुत्त ह्या नैसरगिक रेषा आहेत. चुक की बरोबर

Answers

Answered by psritharina
1

Answer:

"पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते." this is your answer understand

Explanation:

Similar questions