अक्षरवूत उत्तरी रेखावृत्त यांतील वेगवेगळेपण साग ?
Answers
Answered by
2
Answer:
रेखावृत्ते' म्हणजे काय? उत्तर : पृथ्वीच्या केंद्रापासून अंशात्मक अंतराच्या ...
Answered by
1
भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला 'विषुववृत्ते' म्हणतात.
Similar questions