Math, asked by spriyaevane, 4 days ago

अक्षय आईसोबत यात्रेमध्ये गेली आईने त्याला खेळणी घ्यावयास सांगीतले पण एक अट ठेवली की दोन्ही खेळणे 915रु मध्ये झाले पाहिजे व एक खळणे 800 रु पेक्षा कमी असावे तर अक्षयच्या दोन्ही खेळण्यासाठी किंमत किती नसेल? ​

Answers

Answered by jeethesh68
1

Answer:

अॅलर्जी हा प्रकार सर्वानाच परिचित आहे. मग ती औषधांची असेल, खाद्यपदार्थांची असेल किंवा अन्य शरिराच्या अवयवांना असेल. एखाद्या औषधाची अॅलर्जी असल्यास त्यामुळे रिअॅक्शन येण्याची शक्यता अधिक असते. अंगावर पूरळ येतात. अगदी डोळ्यांना देखील अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. शरीराच्या इतर अवयवाला अॅलर्जी झाली तर त्याचा त्रास थोडा फार सहन करता येण्याजोगा असतो. पण डोळ्यांनाच जर अॅलर्जी झाली असेल आणि त्यातही लहान मुलांच्या डोळ्यांना अॅलर्जी झाली असेल तर त्यांना होणाऱ्या वेदना अथवा त्रासापासून मुक्ती कोण देणार असा सवाल आहे. मग आहेच, नेत्रतज्ज्ञ!

Similar questions