History, asked by achallonare4, 2 months ago

अकबराने कोणत्या धर्माची स्थापना केली​

Answers

Answered by josnaelsajoseph
1

Answer:

अकबराने "दिन-ए-इलाही" नावाचा धर्म स्थापन केला. ... असे असताना अकबराने हिंदू-मुस्लिम धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून एक नवा धर्म स्थापन केला, हे विधान शंकास्पदच आहे. धर्म स्थापन करणे म्हणजे काहि गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यासारखे सोपे नव्हे.

Similar questions