अकरणामा हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Answers
Answered by
5
Answer:
अकबरनामा हा सोळाव्या शतकातील ग्रंथ आहे. मोगल सम्राट अकबर याने आपल्या दरबारातील चरित्रकार व इतिहासकार अबुल फझल यास आपल्या कारकीर्दीचा वृत्तांत लिहिण्यासाठी फर्मान दिले.
Answered by
0
Answer:
अब्दुल फजल.
Explanation:
this granth is related to akbar's life story.It is also known as आइन ए अकबरी
Similar questions