akashwanichya karyakramache swarup in only marathi eiither i will reprt it and which is lfar girln brainly
Answers
Answered by
0
आकाशवाणी हे मनोरंजन व माहिती माध्यम आहे ग्रामीण लोकाचे आवडते माध्यम आहे|
ऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे AIR), अथवा आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती (Broadcasting Corporation of India) या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे.
आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे. याचे मुख्यालय आकाशवाणी भवन, नवी दिल्ली येथे आहे.
Thiz is what i got on Wikipedia!
Still,I Hope It Helps You♥!!!!

lohita004:
hello
Similar questions
Computer Science,
7 months ago
Hindi,
7 months ago
Science,
7 months ago
Accountancy,
1 year ago
Science,
1 year ago