India Languages, asked by AtharvaBachkar, 1 year ago

akasmat padlela Paus nibandh​

Answers

Answered by njasmeen07
9

Answer:

akasmat padlela paus nibandh

Answered by Hansika4871
22

ऐन हिवाळ्यात थंडीच्या दिवसात अकस्मात पाऊस पडू लागला. हे असं होणे म्हणजे निसर्गाच्या विपरित घटना घडणे. पावसाच्या असे अचानक येण्याने ऋतु चक्र बदलत, झाडाला आलेला मोहर गळून पडतो, गारा पडल्याने शेतीच नुकसान होतं, पिकान मध्ये रोगांचा प्रादुर्भाव होतो.

थंडीत अचानक वाढ होऊन मानवी आरोग्यावर ही परिणाम होतो आणि माणसं मृत्युमुखी पडतात. अश्या ह्या अवकाळी पावसाचे प्रमाण वाढते आहे आणि ते घातक आहे.

Similar questions