English, asked by SweetCandy10, 4 months ago

अखंड भारताचे आरध्य दैवत
हिंदवी स्वराज्य संस्थापक,
राजे छत्रपती
शिवाजी महाराज
३९१,वी.जंयती.
निमित्त मानाचा मुजरा.

Answers

Answered by Thatsomeone
6

आस्ते कदम

आस्ते कदम

आस्ते कदम

भूपती

गडपती

जळपती

सुवर्णरत्नश्रीपती

अष्टवधानजागृत

अष्टप्रधानवेष्टित

न्यायलंकारमंडित

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत

अखंडलक्ष्मीअलंकृत

राजनीतिधुरंधर

प्रौढप्रतापपुरंदर

क्षत्रियकुलावतंस

राजमान्यराजश्री

महाराजाधिराज

श्री...श्री...श्री...

छत्रपती शिवाजी महाराज

दरवर्षी मी ही घोषणा देतो आमच्या "तांडव" ढोलताशा पथकात

Answered by raichu2407
1

Answer:

hiiiiiiiiiiii......hiiiii..... remember me?

Similar questions