Math, asked by raju29718, 4 months ago

अखा
सातील कृती सोडत
पत्र लेखन
आपल्या मित्रालाकाजी गहने सांगणारे पत्र काळजी घेण्यास सांगणारे पत्र लिहा

Answers

Answered by DeepakSainiTlk
0

Answer:

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील.

मास्कमुळे कोरोनाच्या प्रसारावर मास्कच्या वापरामुळे काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचं आढळलंय. म्हणूनच मास्क लावाल, तर वाचाल', अशी जाहिरातही आता सरकारकडून केली जातेय.

Similar questions