World Languages, asked by primala, 3 months ago

अलिबाग या शहराची थोडक्यात माहहती लिहा?​

Answers

Answered by Vedantkhadake
1

Answer:

हे तुमच्या प्रशनाचे उत्तर

Attachments:
Answered by siddheshpatil5954
1

Explanation:

अलिबाग येथे रायगड जिल्हाचे शासकिय मुख्यालय आहे .

अलिबाग् हे शहर् समुद्रकिनाऱ्याला लागुन् आहे.

हे शहर् महाराष्ट्रातिल् कोकन् विभागात् येते .

अलिबागला काहि लोक् मिनि गोवा असे हि म्हणतात् .

हे इथल्या समुद्रकिनाऱ्यासाथि व सीफुड साठी प्रसिध्दध आहे.

कुलाबा किल्ला ,कन्केश्वर् मंदिर् ,गणेश् मंदिर् ,खांदेरी ,उंदेरी या सारख्या अनेक् ठिकाणासाठी प्रसिध्द आहे.

Hope Is that Help You !

Similar questions