History, asked by athakkhobragade, 8 hours ago

अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधीच्या विरोधात निकाल दिल्यामुळे ....यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे राहिले​

Answers

Answered by itzCutieangle
1

Answer:

निवडणूक गैरप्रकार केल्याच्या आरोपांखाली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांचा निकाल हा ‘अतिशय धैर्ययुक्त’ निकाल होता व त्याने देशाला हलवून टाकले. यातूनच पुढे आणीबाणी लागू करण्यात आली, असे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी शनिवारी सांगितले.

Answered by nihasrajgone2005
1

Answer:

इंदिरा गांधी यांच्याविरोधातील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल धाडसी- सरन्यायाधीश

शातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक असलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या समृद्ध परंपरा व योगदान यांच्या आठवणींना न्या. रमण यांनी यावेळी उजाळा दिला.

please drop some ❤️❤️❤️

Explanation:

please f-o-l-l-o-w m-e bro please

Similar questions