History, asked by yash6382, 1 year ago

अलेक्झांडरला भारतातील कोणत्या राजांनी मदत केली​

Answers

Answered by shishir303
68

अलेक्झांडरला भारतातील तक्षशिलाचे ‘राजा आम्भीनी’ मदत केली।

आम्भीचा राज्य सिंधु नदीपासून झेलम नदी पर्यंत पसरले होते।

327 ई.पू. मध्ये अलेक्झांडर भारतात परतले। तक्षशिलाचा राजा आम्भी अलेक्झांडरला यांना मदत करीत होता। त्या वेळी दोन लहान पोरस आणि मोठा पोरस दोन राजा पण होते। मोठा पोरसचा  राज्य पंजाबहून गुजरातमध्ये पसरले तर लहान पोरसचा राज्य चिनाब आणि रावी नदी दरम्यान होतो।

तक्षशिलाच्या राजाने आम्भीनी अलेक्झांडरचे स्वागत केले आणि मोठ्या पोरसवर हल्ला करण्यास सांगितले। लहान पोरस आम्भीचा संबंधी होता। त्यांनी अलेक्झांडरचा अवलंब स्वीकारला आणि मोठ्या पोरस विरूद्ध युद्ध सहकार्य केले।

Answered by karannale05
3

Answer:

I DON'T KNOW

Explanation:

YOU KNOW THAT

Similar questions