Psychology, asked by shraddhajana85, 3 days ago

अलंकाराचे प्रकार ओलखा.


पावेडेकाकांची पावले लोण्यासारखी आहे​

Answers

Answered by chhyaabhang99
0

Answer:

श्न 1.

आकृती पूर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 35

प्रश्न 2.

कारणे लिहा.

(अ) स्नेहल त्रासली, कारण ………………………….

(आ) पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ………………………….

(इ) रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत, कारण. ………………………….

(ई) अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण ………………………….

उत्तरः

(अ) स्नेहल रेखामावशींना सॉरी म्हणाली कारण स्नेहल रेखामावशींना त्यांच्या मळकट पायांबद्दल बोलली होती.

(आ) पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला कारण पावडे काकांची काळीकुट्ट पावले मोबाईल स्क्रिनवर उमटली होती.

(इ) रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण रेखामावशीच्या रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही.

(ई) सुमित म्हणतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज मस्ट, कारण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे.

प्रश्न 3.

उत्तर लिहा.

(अ) स्नेहलने केलेला निश्चय

(आ) अभिषेकने केलेला निश्चय

उत्तरः

(अ) स्नेहलने निश्चय केला की ती आजपासून बसनंच ये-जा करणार.

(आ) अभिषेकने निश्चय केला की तो कॉलेजला जाण्यासाठी सायकलचा उपयोग करणार.

Explanation:

Similar questions