अलंकारिक शब्द रचनेला काय म्हणतात
Answers
Answered by
0
¿ अलंकारिक शब्द रचनेला काय म्हणतात...?
➲ काव्य किंवा कविता
✎... ती रचना जी अलंकारिक शब्द रचना आहे, त्याला 'काव्य' किंवा ‘कविता’ म्हणतात. कवितेत अलंकारिक शब्द वापरले जातात, ज्यामुळे त्या कवितेचे सौंदर्य वाढते आणि कविता सरस आणि मधुर होते.
अलंकार चे खालील भेद आहे
शब्दालंकार...
- अनुप्रास अलंकार
- यमक अलंकार
- श्लेष अलंकार
अर्थालंकार...
- उपमा अलंकार
- उत्प्रेक्षा अलंकार
- रूपक अलंकार
- अनन्वय अलंकार
- अपन्हुती अलंकार
- दृष्टांत अलंकार
- अतिशयोक्ती अलंकार
- व्यतिरेक अलंकार
- स्वभावोक्त अलंकार
- विरोधाभास अलंकार
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions