India Languages, asked by pppp95, 1 year ago

अलंकार किती व कोणती pls tell ans

Answers

Answered by Anonymous
2
#अलांकरचे मुख्य दोन प्रकार आहेत:

1) शब्दअलंकार 2) अर्थालंकार

#शब्दालंकार चे 2 प्रकार आहेत:

1) अनुप्रास 2)यमक

#अर्थालांकर चे 2 प्रकार आहेत:

1) उपमा 2) उतप्रेक्षा


HOPE SO IT WILL HELP U........
Similar questions