India Languages, asked by amodbhide77, 10 months ago

) अलंकार
खालील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व समर्पक उदा. दया.
(१) एखादया घटकाचे वर्णन करणे.
(२) ते वर्णन पटवून देण्यासाठी योग्य उदाहरण देणे.
(अ) अलंकाराचे नाव
(आ) अलंकाराचे उदाहरण​

Answers

Answered by akshadakumbhar
19

Answer:

स्वभावोकती अलंकार

Explanation:

एखाद्या व्यक्तीचे, वस्तुचे,त्याच्या स्वाभाविक हालचालींचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे म्हणजे स्वभावोकती अलंकार होय . उदा। . मातीत ते पसरले अति रम्य पंख। केले वरी उदर पांडुर निष्कलंक।।

Answered by yashmulay
4

Answer:

Explanation:

खालील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व समर्पक उदा. दया.

(१) एखादया घटकाचे वर्णन करणे.

(२) ते वर्णन पटवून देण्यासाठी योग्य उदाहरण देणे.

(अ) अलंकाराचे नाव

(आ) अलंकाराचे उदाहरण​

Similar questions