English, asked by eshikapandare09, 1 month ago

अलंकार ओळखा. ते खदेसे पोर हरणासारखे चपळ होते.​

Answers

Answered by musaleking
1

Explanation:

अलंकार-उपमा

स्पष्टीकरण:-

उपमेय-ऐवढेसे पोर

उपमान-हरिण

साधारण धर्म - चपळ

साम्यसूचक शब्द- सारखे

ऐवढेसे पोर व हरिण यांत सारखेपणा दाखवला आहे ..म्हणून हा उपमा अलंकार आहे.

Similar questions