.अलंकार:
• पुढील ओळीतील अलंकार ओळखा
(१) आईसारखे दैवत केवळ आईच
(२) हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते.
Answers
Answered by
19
Answer:
1) अनन्वय समास
२) U
I don't know
Answered by
1
Answer:
या प्रश्नाचे उत्तर आहे: १) अनन्वय अलंकार २) अपन्हुती अलंकार
Explanation:
- अनन्वय अलंकार: जेव्हा उपमेयाला कोणतीच उपमा लागू पडत नाही, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार साधला जातो.
- दिलेल्या पंक्तीमध्ये आई हे उपमेय असून त्याला आईचीच उपमा दिली गेली आहे.
- अपन्हुती अलंकार: जेव्हा पंक्तिमध्ये उपमेयाचा निषेध केला जातो, उपमेय असूनही ते उपमेय नव्हे तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा अपन्हुती अलंकार साधला जातो.
- दिलेल्या उदाहरणामध्ये चांदणे हे उपमेय असून मीराचे गाणे हे उपमान आहे.
#SPJ3
Similar questions