Art, asked by s92396155, 2 months ago

अलिखित संविधान कोणत्या देशात आहे​

Answers

Answered by sy3568828
9

Explanation:

काल भारताने आपला 71वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान सभेद्वारे संविधान स्विकारण्यात आले व 26 जानेवारी 1950 ला ते लागू झाले. भारताचे संविधान हे लिखित स्वरूपातील आहे. यातील अनेक गोष्टी वेगवेगळ्या देशातील संविधानांपासून घेण्यात आलेल्या आहेत. मात्र जगात असेही काही देश आहेत, ज्यांचे संविधान हे अलिखित स्वरूपात आहे. हे देश जुने कायदे व आधी दिलेल्या घटनांच्या निर्णयावर शासन चालवतात. या देशांबद्दल जाणून घेऊया.

Answered by deore058
1

ॲरिस्टॉटल या विचारवंताने कोणता ग्रंथ लिहला

Similar questions