History, asked by krrajshree98, 1 month ago

अलिप्तवादी चळवळी चा कशाला विरोध होता

Answers

Answered by bankarsonali21
0

Answer:

शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धाला आलेला अलिप्तवादी

संघटनेने तिसऱ्या जगातील देशासाठी खूप महत्त्वाची

भूमिका पार पडली आहे. या संघटनेची 18 वी बैठक आज पासून म्हणजे 25 ऑक्टोबर 2019 अझर बंजार देशाची राजधानी बाकु येथे सुरू झाली.

Similar questions