History, asked by sidzcool8185, 1 month ago

अलिप्तवाद ही संकल्पना स्पष्ट करा

Answers

Answered by omvaishnavi
2

(१) कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे आखणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे, या धोरणाला 'अलिप्ततावाद' असे म्हणतात.

(२) भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्रगटांपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे, याला 'अलिप्ततावाद' असे म्हणतात.

(३) अलिप्ततावादात स्वत:च्या राष्ट्राचा विकास स्वत:च करणे, स्वत:ची धोरणे स्वतःच ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो.

(४) 'अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी,शांततामय सहजीवनाशी अधिक निगडित आहे.

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Similar questions