अल्पमोली× या शब्दाचा विरूद्धाथी शब्द
Answers
Answered by
1
Answer:
अल्पमोली - बहुमूल्य, बहुमोली
Explanation:
विरुद्धार्थी शब्द-
भाषेत असे काही शब्द असतात की ज्यांचा अर्थ एकमेकांपेक्षा उलटे असतात. अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
इतर काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे-
वर- खाली
रात्र-दिवस
गरम-थंड
घाणेरडा- स्वच्छ
बंद -उघडे
विसरणे -आठवणे
नवीन -जुना
बाहेर -जातील
आवड-नावड
यशस्वी -अयशस्वी
वरील सर्व जोड्यां मधील शब्दांचा जो अर्थ आहे तो त्या जोड्या मधील इतर शब्दांच्या अर्थापेक्षा उलटा आहे म्हणून दिलेले शब्द हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत.
Similar questions