Biology, asked by mulaymanisha8, 1 month ago

अळू पानळाच्या पाण्याच्या पृष्ठभागापरून पाणी का सीधळून जाते​

Answers

Answered by 24343nagma
0

Explanation:

अळू (शास्त्रीय नाव : Colocasia esculenta, कलोकेशिया एस्क्युलेंटा ; इंग्लिश: Taro, टॅरो ;) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. मराठवाड्यात अळूला चमकोरा/चमकुरा असे पण म्हणतात.

अळूची पाने

Similar questions