अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.
Answers
Answered by
6
yhgff t555t5fh hvyv ,
Answered by
8
अलकाला दर महिन्यात एक रक्कम पाठवली जाते. त्या रकमेला आपण एक्स (x) म्हणुया.
आपल्याला ही रक्कम शोधायची आहे याचे उत्तर १२०० असे आहे.
अलका दर महिन्याला 90 टक्के रक्कम खर्च करते, म्हणजेच
०.९x
आणि दर महिन्याला अलका 120 रुपये वाचवते.
वरील दोन वाक्यांना आपण
♦ x - 0.9x = 120
♦0.1x = 120
♦x = 1200/-
अशा प्रकारचे प्रश्न अंकगणित व बीजगणित मध्ये विचारले जातात. ह्या प्रश्नात आपल्याला रक्कम शोधायचे असते. ही रक्कम दोन प्रकारची असू शकते, किती खर्च करते ते किंवा किती कमवता येतील ती. अशा प्रकारचे प्रश्न सोपे नसतात पण आपल्या डोक्याचा नीट वापर केल्याने हे प्रश्न नीट सोडवता येतात. अश्या प्रकारच्या प्रश्नासाठी वरील कृती वापरावी.
Similar questions