Computer Science, asked by lavanyavilasagar, 7 months ago

allel ya dasta
काव्यपंक्तीचश स्पष्ट कर
20
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ​

Answers

Answered by Pranitasurwase
13

Answer:

निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गसौंदर्याने आस्वाद घेण्याची कवींची मनोमन इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात की आपण झाडाच्या मनात शिरू आणि पाने जो विचार करतात, तसे पानाचे विचार होऊ . म्हणजे आपण स्वतःच झाड होऊ.

Similar questions