Biology, asked by vipul3301, 1 year ago

अमिबाची तयार काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहाताना रमेशला त्याचे केंद्रक लंबगोल झालेले आढळले. हे केंद्रक
............ दाखवते. -
अ. दिवविभाजन ब. मुकुलायन क. बहुविध विभाजन ड. यापैकी नाही.
प्रश्न​

Answers

Answered by sneha1827
0
मुकुलायन असू शकते.हा प्रश्न आपण इंग्रजी मध्ये पाठवू शकता का??
Similar questions