History, asked by vijaysavalkar54554, 5 months ago

अमेरिका हे ...............चा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होते​

Answers

Answered by anujkoltharkar9087
0

Answer:

अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला. अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था "फेडरल" (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक अश्या पातळ्यांमध्ये विभागलेले आहे.

Similar questions