Political Science, asked by kishorikangale143, 3 months ago

अमेरिकेत कोणते दोन राजकीय पक्ष आहे

Answers

Answered by akshaygaikwadgs
1

उत्तर: डेमोक्रॅटिक(लोकशाही) पार्टी आणि रिपब्लिकन(प्रजासत्ताक) पार्टी हे अमेरिकेतील दोन मुख्य राजकीय पक्ष आहेत.

Similar questions