Hindi, asked by dnayshawarpophale, 2 days ago

अमेरिकेतील रस्त्यांचे स्वरुप माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जव शी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुर म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. होषी असते. । पत्करण्याचे कारण नाही. आल्याकडे अंतरे कमी आहेत. माणसे खूप । येतात. थोडी त्वरा करावी लागते ; पण भरधाव वेगाने अंतर काटावे धिलेले असते. गाड्या रुळावरुन चालतात. त्यात भरकटणे फारसे नसते. असते ती रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या दोन आणि चारचाकी वाहनांची पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो; पण अ तासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी मांवर स्वार होतात​

Answers

Answered by svyas9927
0

ohkkk

शतकाच्या जवळजवळ शेवटी व अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत लागल्याचे आढळते. हा विकास म्हणजे वाहतूकक्षेत्रातील क्रांतीचा आरंभ टप्पा (आरंभावस्था) मानावयास हवा, कारण की विकासप्रक्रिया अजूनही चालू आहे. सांप्रत जेट विमाने माणसांना जवळजवळ ध्वनीच्या वेगाने अथवा त्याहूनही अधिक वेगाने एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी वाहून नेतात. जगातील बहुतेक भागांत आगगाड्या, ट्रक, अवाढव्य मालवाहू जहाजे प्रचंड मालाचा साठा सातत्याने खरेदीदारांकडे पोहोचवीत असतात. मोटारगाड्या लक्षावधी लोकांची सोयीस्कर व सुकर वाहतूक देश-प्रदेशांच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत घडवून आणतात.

Similar questions