Political Science, asked by nishidgadhave, 19 days ago

अमेरिकेत प्रत्येक राज्यातून सीनेट करता किती सभासद निवडले जातात?​

Answers

Answered by harsh2039
0

Answer:

अमेरिकन सेनेट (इंग्लिश: United States Senate) हे अमेरिकन कॉंग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून २ असे एकूण १०० सेनेटर सेनेटसाठी निवडले जातात.

Similar questions