Geography, asked by sanjaym9664, 1 month ago

अमेरिकन वसाहतींनी ....याच्या नेतृत्वाखाली इंग्लैडविरुद्ध लढा देऊ न स्वातंत्र्य मिळविले. १ थॉमस जेफरसन २रॉबर्ट क्लाईव्ह ३जॉर्ज वॉशिंग्टन ४जॉन हॉकाँक​

Answers

Answered by vanshi123verma
1

Answer:

अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय कॉंग्रेशीने जुलै ४, इ.स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.

Explanation:

please please please please add brain list.

Similar questions