अमित/अमिता जगदाळे, प्रगती विद्यालय, रत्नागिरी
विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहीत आहे.
प्रकाशकांकडे पुस्तकांची मागणी
करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
41
अमिताजगदाळे,
(विध्यार्थी प्रतिनिधी)
प्रगती विद्यालय, रत्नागिरी
प्रति,
मा . व्यवस्थापक
प्रकाश बुक डेपो
विषय = पुस्तकांची मागणी करण्याबाबत ......
मोहदय,
मी अमिता जगदाळे, (विध्यार्थी प्रतिनिधी ) या नात्याने विनंती करते कि, येणाऱ्या SSC परीक्षेसाठी आम्हाला काही पुस्तंकची गरज आहे तरी आपण खालील प्रमाणे पुस्तके पाठून द्यावी हि नम्र विनंती. आपण आपल्या बँक चे डिटेल्स हि पत्राद्वारे कळवावे आम्ही सर्व पुस्तकनाची होणारी किंमत बँकेद्वारे पाठवू.
पुस्तकांची यादी,
- मराठी = ६
- हिंदी = ६
- संस्कृत = ६
- भूगोल = ६
- इतिहास = ६
- इंग्रजी = ६
आणि वरील सर्व विषयाच्या स्वाध्याची प्रत्यकी ६ अशी पुस्तके पाठवून द्यावी हि नम्र विनंती.
आपली विश्वासू,
अमिता जगदाळे,
(विध्यार्थी प्रतिनिधी)
प्रगती विद्यालय, रत्नागिरी
Similar questions
Math,
4 months ago
India Languages,
4 months ago
Physics,
9 months ago
English,
9 months ago
Hindi,
1 year ago
Social Sciences,
1 year ago