Hindi, asked by sanikataware84, 23 hours ago

अमित / अमिता निकम हा जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, वर्ये ता. जि. सातारा या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मागवलेल्या रोपांमधील निम्मी रोपे खराब निघाल्याबद्दल वनअधिकारी महात्मा फुले उद्यान सातारा यांना तक्रार पत्र लिहीत आहे.​

Answers

Answered by babakadam2777
6

Date

प्रति,

वन अधिकारी ,

महात्मा फुले उद्यान ,

सातारा.

विषय : वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मागवलेल्या रोपांमधील निम्मी रोपे खराब निघाल्याबद्दल तक्रार पत्र .

माननीय महोदय ,

मी अमिता निकम मी जयसिंग्राव मल्हारी करपे हायस्कूल या विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी आहे आमच्या शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आपल्याकडून काही काही रोपे मागवण्यात आली होती त्यातील मी रोपे खराब निघाल्या बद्दल मी आपल्याकडे तक्रार करू इच्छिते कृपया आपण त्याच प्रकारची रोपे आमच्या विद्यालयास देऊ करा ही विनंती यापुढे असे होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

आपली विश्वासू,

अमिता निकम ,

जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल,

वर्ये

ता. सातारा

Similar questions