अमृताहूनी गोड नाम तुझे देवा....उपमेय=? उपमान=? अलंकार=? अलंकारांची वैशिष्ट्यए=?
Answers
Answer:
उपमेय- नाम तुझे देवा किंवा परमेश्वराचे नाव
उपमान- अमृत
अलंकार- व्यतिरेक
अलंकाराचे वैशिष्टे- दिलेल्या वाक्यात जेव्हा उपमेय हे उपमा ना पेक्षा वरचढ आहे किंवा श्रेष्ठ आहे असे दाखवलेले असेल त्या वेळेस दिलेल्या वाक्यात व्यतिरेक अलंकार आहे असे म्हणता येईल.
Explanation:
अलंकार -
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य वाढविण्यासाठी अलंकारांचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे एखादा विचार मांडण्यासाठी किंवा शब्दांचे सौंदर्य वाढवण्यासाठी भाषेत अलंकारांचा वापर केला जातो.
व्यतिरेक अलंकार -
व्यतिरेक ह्या अलंकारात उपमेय हे उपमाना पेक्षा वरचढ आहे किंवा श्रेष्ठ आहे असे दाखवलेले असते.
उदाहरणार्थ-
१. श्रावणबाळाहुनही थोर आहे माझं बाळ.
या वाक्यात माझं बाळ हे उपमेय असून, श्रावणबाळ हे उपमान आहे. व श्रावणबाळापेक्षा ही माझं बाळ हे कसे थोर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
देव
Explanation:
एएऐऐॅ
सर्वकार्येषु