Hindi, asked by vidyapawade85, 8 hours ago

"अमृताहुनी गोड नाम तुझे देवा" वरील उदाहरणातील उपमेय आणि उपमान शोधा .उदाहरणातील अलंकार ओळखा व व्याख्या लिहा.​

Answers

Answered by ayushmane101
16

Answer:

अमृत- उपमान

नाम - उपमेय

व्याख्या :- ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात उपमेय असे म्हणतात....

उपमेयाचे साम्य कवी ज्या दुसऱ्या गोष्टीशी दाखवतात,तिला उपमान असे म्हणतात .

( मला तू सांगशील तू कितवित आहेस?)

Similar questions