" अमृतानुभव" या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणी केली
Answers
Answered by
33
Answer: संत ज्ञानेश्वर
Explanation:
अमृतानुभव अथवा अनुभवामृत (मराठी: अमृतानुभव) ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्विलासानंद असेही नाव आहे.
Answered by
5
sang nyaneshwar thank for you
Similar questions