India Languages, asked by rajeshwarijadhav42, 7 months ago

Amachi shal in 400 words

Answers

Answered by saindulakavath
2

★ आमची सहल (निबंध) -

☯☪☯सहल ही आपल्या आठवणीतील एक संस्मरणीय क्षण असतो. यावर्षी आमची सहल AIIMS, DELHI येथे गेली होती. या सहलीच्या दरम्यान आम्ही संपुर्ण उत्तर भारताचे भ्रमण केले.

☯☪☯आमची सहल एकूण १५ दिवसांची होती. छत्रपती शिवाजी टर्मिनस हुन अमृतसर पर्यंतचा प्रवास आम्ही रेल्वेने केला. आम्ही सर्वप्रथम अमृतसरच्या सुर्यमंदिराला भेट दिली. तिथून डलहौसीला पोहोचलो, त्या थंडीची मजा काही वेगळीच. मग खज्जर तलाव बघण्यासाठी गेलो.

☯☪☯सहलीतील आनंद गगनास सामावेसा होता. मनाली येथील शॉपिंग लेन ला शॉपिंग केली. बिरबीलिंग ला पॅराग्लायडींग केली. रस्त्यात रिव्हर-राफ्टिंग पण झाली.

☯☪☯आम्ही येताना आग्र्याच्या ताजमहाल आणि दिल्लीच्या लाल किल्ला चे दर्शन केले. येताना परत गरीबरथ एक्सप्रेस ने वापस आलो.

☯☪☯आजही जेव्हा त्या सहलीची आठवण येते, तेव्हा मन बहरून जाते. तिकडे पुन्हा जाण्याचे मन करते.

☯☪☯☪☯☪☯☯☪☯☪☯☪☯

Answered by bhilalabahadur55
0

Answer:

jhfidf UIC co hi hoc co if ffd to in

Similar questions