अमर नावाचा एक छोटा मुलगा होता . आपल्या आईबाबांबरोबर तो झोपडीत राहत होता . त्याचे वडील नेहमी आजारी असायचे . आई घरकाम करून आपले व कुटुंबाचे पोट भरत होती . त्याच्या घराशेजारी झोपडीच्या बाजूने रेल्वेलाइन होती . अमर नेहमी झोपडीच्या बाहे विचारमग्न अवस्थेत बसत असे . एक दिवस जोरजोरात पाऊस पडत होता . विजा चमकत होत्या आणि लख्ख प्रकाशात रेल्वेचा एक रूळ उखडल्याचे अमरच्या लक्षात आले ..
कथा लेखन
Answers
Answered by
5
Answer:
त्यानंतर थोड्या वेळाने पाऊस उघडला. अमर पाऊस उघडल्या नंतर तो रुळावर आला. त्याने उखडले रुळ पाहिले. रेल्वे येण्याची वेळ झाली होती. अमर पळत जाऊन रेल्वे स्टेशनवर जाऊन स्टेशनच्या साहेबांना रुळ उखडल्याचे सांगितले. त्यांनी दुसर्या रेल्वे स्टेशनला रेल्वे थांबवण्याचे सांगितले. त्यांनी अमरच्या घराजवळच्या उघडल्या रुळाची पाहणी केली. त्या एका लहान मुलामुळे रेल्वेमधील अनेक व्यक्तीचे प्राण वाचले.
Similar questions