CBSE BOARD X, asked by ashokpande9919, 5 months ago

अमरावतीहून आलेली मंडळी मोटारीतून जाणार होती शुद्ध लेखन​

Answers

Answered by pk602826
0

Answer:

Explanation:

प्रेमचंदचे एक चित्र माझ्यासमोर आहे. म्हणजे एक छायाचित्र. पत्नीसमवेत आपले छायाचित्र काढले होते. डोक्यावर जाड्याभरड्या कापडाची टोपी, अंगावर एक कुडता आहे आणि खाली धोतर. गाल बसले आहेत आणि गालाची हाडे वर आली आहेत पण मिशीमुळे चेहरा जरा तरी भरल्यासारखा वाटतोय.

पायात कॅनव्हासचे जोडे आहेत ज्याच्या नाड्या निष्काळजीपणाने बांधल्या आहेत. नाड्यांच्या टोकाचा पत्रा उलगडल्यावर ती टोके जोड्याच्या भोकात जात नाहीत मग नाड्या कशातरी बांधल्या जातात.

उजव्या पायातील बूट तसा ठीक आहे पण डाव्यापायातील जोडा फाटला आहे आणि त्यातून करंगळी बाहेर आली आहे.

कितीही प्रयत्न केला तरी माझी दृष्टी या जोड्यावरून हटत नाही. मनात विचार आला, जर फोटो काढण्यासाठी आपण हे असे कपडे केले आहेत तर तू नेहमी कसले कपडे घालत असशील ? पण या माणसाचे वेगवेगळे कपडे असणे अशक्य आहे. प्रसंगानुरुप कपडे बदलण्याची कला या माणसाला अवगत नाही. तो जसा आहे तसाच या छायाचित्रात आहे.

मग मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. अरे साहित्यातील बाप माणसा, तुला माहीत आहे का की तुझा जोडा फाटला आहे ? आणि त्यातून करंगळी बाहेर आली आहे? याची तुला लाज वाटत नाही? धोतर जरा खाली खेचले असतेस तर ती बाहेर डोकावणारी करंगळी झाकली गेली असती ना! पण हा जोडा तुझ्या खिजगणतीतही दिसत नाही. तुझ्या चेहऱ्यावर किती प्रचंड आत्मविश्र्वास दिसतोय. जेव्हा छायाचित्रकाराने त्याच्या डोक्यावर झाकलेल्या काळ्या कपड्यातून ‘स्माईल प्लीज’ म्हटले असेल तेव्हा तू हसण्याचा प्रयत्न केला असणार. वेदनांच्या खोल गर्तेतून एखादे स्मित वर ओढून काढताना छायाचित्रकाराने थँक यू! म्हटले असणार त्यामुळे हे अर्धेमुर्धे स्मित तुझ्या चेहऱ्यावर उमटले असावे. याला हास्य तरी कसे म्हणावे? यात उपहास आणि बोचरी टीका आहे.

ADVERTISEMENT

REPORT THIS AD

हा कसा माणूस आहे की जो फाटकी पादत्राणे घालून स्वतःचे छायाचित्र काढून घेतोय, तरी पण कोणाला तरी हसतोय.

तुला फोटोच काढायचा होता तर निदान चांगले बूट तरी घालायचे होतेस. मी तर म्हणतो तू फोटो काढून घेतलाच नसता तर असे काय मोठे बिघडले असते? बहुतेक पत्नीने आग्रह केल्यावर ‘‘ एवढच ना? चल काढूया फोटो’’ असे म्हणून तू खुर्चीवर बसला असशील. पण फोटो काढण्यासाठी सुद्धा एखाद्या माणसाकडे बूट असू नयेत हे केवढे मोठे दुर्दैव आहे. तुझा फोटो पाहता पाहता मी तुझ्या वेदना माझ्यात सामावून घेतो आणि मग मात्र मला आतून गलबलून येते. मला रडू कोसळणार तेवढ्यात माझे दृष्टी

Similar questions