India Languages, asked by muskan2548, 11 months ago

An advertisement on sarees sale in Marathi

Answers

Answered by PeterTony
23
साडी विक्रीवर जाहिरात.
Answered by halamadrid
34

Answer:

सेल!सेल!सेल!

१० वर्षांपासून ग्राहकांची पसंती मिळवलेले,

"सोनेरी सारीज"

'मान्सून धामाका'

५०% पर्यंत सूट

आमचे वैशिष्ट्ये:पेशवाई

पैठणी,बनारसी,कांजीवरम,डिझाईनर साडी,६

आणि ९ वारी साडी .

एकदा भेट द्या आणि या सुवर्ण संधिचा फायदा घ्या.

दूरध्वनी क्रमांक:९००२४७२४८०

पत्ता:गोकुळ मार्ग,नारायण मंदीराजवळ,दादर(पू)

त्वरा करा!त्वरा करा!त्वरा करा!

Explanation:

Similar questions