an essay in marathi on topic: a cricket match that i saw
Answers
Answer:
mubaraka83 Virtuoso
क्रिकेट हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे . मी रोज क्रिकेट खेळतो .
रोज संध्याकाळी मी मित्रांबरोबर भरपूर क्रिकेट खेळतो . आम्ही मित्रांनी एक संघ स्थापन केला आहे . मी संघाचा कप्तान आहे . सुट्टीच्या दिवशी आम्ही दुसऱ्या संघाबरोबर सामने खेळतो .
माझे काका क्रिकेट छान खेळतात . क्रिकेटच्या खेळातील खूप युक्त्या त्यांनी मला सांगितल्या आहेत . मला फलंदाजी आवडते . प्रत्येक सामन्यात मी पन्नास-साठ धावा काढतो .
टीव्हीवर क्रिकेटचा सामना दाखवतात , तेव्हा मी आनंदाने पाहतो . भारतीय संघ जिंकला कि मला खूप आनंद होतो .
मोठा झाल्यावर मी सचिनसारखा क्रिकेटपटू बनणार आहे .
Sorry this answer is copied from the user detail given above so you can make his answer brainliest because I don't know neither Marathi nor Hindi . Still I like telling about Indian culture. ❤