An essay on "My Favorite Saint" in Marathi,
Thank You.
Answers
he was a sanskrit scholar and religious minded. he had always yearned to take sanyas and attain self realisation but was obliged to marry rukmabai , daughter of sridharpanth of alandi.
hope it help you:)
you can translate it in marathi......
Answer:
लहानपणी आपण संताच्या गोष्टी आपल्या आई बाबांकडून,शिक्षकांकडून ऐकत असतो.त्यांच्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देते,आपल्यावर चांगले संस्कार घडवतात.आपल्या देशाला थोर संत लाभले आहेत.तसे तर मला सगळ्याच संतांच्या गोष्टी ऐकायला फार आवडते.
पण संत तुकाराम हे माझे आवडते संत आहेत. संत तुकाराम स्वभावाने खूप चांगले होते.ते खूप प्रेमळ होते.त्यांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नव्हता.ते कोणाचा द्वेष करत नसत.
एकदा संत तुकाराम घरी येत होते.त्यांनी आपल्या मुलांसाठी ऊस घेतला होता.पण वाटेत त्यांना इतर मुले भेटली. त्यांनी ऊस मागितला.तुकाराम महाराजांनी त्यांना पूर्ण ऊस आनंदाने दिला.ते असे परोपकारी होते.
तुकाराम महाराज विठ्ठलाचे भजन करत असत.ते कीर्तन करायचे.त्यांनी खूप अभंग लिहिले.आपल्या कीर्तनातून व अभंगांतून ते लोकांना उपदेश करत असत.त्यांचे अभंग अजूनही आपल्याला स्फूर्ती देतात.
Explanation: