An essay on my hobby of reading books in marathi
Answers
माझा छंद
लाहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. मला पुस्तक वाचायला फार आवडतात. वाचनाचा छंदामुळे माझे सामान्य ज्ञान वाढते. गोष्टी, कविता, लेख, आत्मचरित्र हे सर्व वाचल्यामुळे माझा विरंगुळा हि होतो आणि मला आनंद ही मिळतो.
वाचनामुळे मी एका खोलती बसूनही पूर्ण जगाची यात्रा करू शकते. पस्तक आपले खरे मित्र असतात. वाचता वाचता कधी ते आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात हे काळातच नाही. मला वाचताना वेळेचे भान राहत नाही. वाचनामुळे लेखानाचीही आवड निर्माण होते.
वाचन हा एक आनंदमय छंद असून तो आपण जोपासायला हवा.
Answer:
विशेषतः विद्यार्थ्याच्या आयुष्यात वाचन खूप महत्त्वाचं असतं. यामुळे शब्दसंग्रह तर सुधारतोच, शिवाय व्यक्तीचा चमकदार वेगही वाढतो.
प्रेरणा पुस्तकाला किंवा रंजक कादंबरीला एक तास देणे सार्थक ठरते कारण अशा पुस्तकांमुळे एखाद्या व्यक्तीला अधिक चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मचरित्रे किंवा विविध दंतकथा वाचून विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडतो.
शेवटी, इंटरनेटवर ब्राऊजिंग करण्याऐवजी बोरडेममध्ये अशी पुस्तके वाचता येऊ शकतात ज्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होते.